बी. ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या राज्यशास्त्र विषयाच्या
युनिट चारमधील पंडित नेहरूंचा समाजवाद या घटकावरील नोट्स Edmodo App वर
अपलोड केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून परीक्षेची
तयारी करा. प्रत्येक पोस्ट वाचल्यानंतर like करून comment नोंदवावी.
No comments:
Post a Comment