Wednesday, April 29, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न - (edmodo app वर)

बी.ए. प्रथमवर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक 4 वरील राहिलेले काही नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न टाकत आहे. ते काळजीपूर्वक सोडवावेत.


Tuesday, April 28, 2020

संयुक्त महाराष्ट्र चळवळ - ऑनलाइन Quiz - खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रश्न सोडवावेत

१ मे २०२० अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील घडामोडींचा उजाळा व्हावा या हेतूने राज्यशास्त्र विभागाद्वारे संयुक्त महाराष्ट्र चळवळ यावर ऑनलाइन Quiz आयोजित करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण क्लिक करून प्रश्न सोडवावेत. आपल्या ई-मेल वर ई-प्रमाणपत्र प्राप्त होईल.

विनीत
डॉ. गजानन जाधव,
प्राचार्य

डाॅ. अनंत आवटी
सहयोगी प्राध्यापक व प्रमुख
राज्यशास्त्र विभाग
श्री व्यंकटेश महाविद्यालय,
देऊळगाव राजा, जि बुलडाणा.
संपर्क  : 9421395187

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd73O9jqYaJyyIwF9zzGkwST5UtD51gfs2nCC-7gMbzfAs_DQ/viewform?usp=sf_link

Monday, April 27, 2020

सराव पेपर B.A.III Sem.VI Pol. Sci

सरावासाठी राज्यशास्त्र विषयाचा विद्यापीठ पॅटर्ननुसार दिनांक २७  एप्रिल २०२० रोजी दुपारी  २ ते ५ या वेळेत ऑनलाईन सराव पेपर आयोजित करण्यात आला आहे.
१. एकूण गुण - ८०
२.   सराव प्रश्नपत्रिका दुपारी १.३०  वाजता Edmodo App वर आणि https://svcdrajapoliticalscience.blogspot.com/ या ब्लॉगवर PDF स्वरूपात टाकण्यात आली आहे.
४. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेसाठी रुलिंग पेजेसचा वापर करावा. सर्व उत्तरे लिहून झाल्यानंतर ३० मिनीटाच्या आत (५.३० वाजेपर्यंत) उत्तरपत्रिकेचे फोटो काढून ते  Edomdo App वर किंवा माझ्या Whatsapp नम्बरवर message करून पाठवावेत.

पेपरची वेळ २ ते ५.
पेपर Click here  सराव पेपर B.A.III Sem. VI Pol. Sci

Saturday, April 25, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न Testmoz

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारया व  B.A. I च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न Testmoz मध्ये देत आहे.
खालील लिंक ओपन केल्यानंतर आपले पूर्ण नाव लिहून प्रश्न सोडवावे. तसेच घरी राहून लॉकडाऊनच्या काळात परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी.

प्रा. डॉ. अनंत आवटी
प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा

https://testmoz.com/q/2919094

सराव पेपर B.A.II Sem. IV Pol. Sci

सराव पेपर B.A.II Sem. IV  Pol. Sci
सरावासाठी राज्यशास्त्र विषयाचा विद्यापीठ पॅटर्ननुसार दिनांक २५ एप्रिल २०२० रोजी दुपारी  २ ते ५ या वेळेत ऑनलाईन सराव पेपर आयोजित करण्यात आला आहे.
१. एकूण गुण - ८०
२.   सराव प्रश्नपत्रिका दुपारी 1.30  वाजता Edmodo App वर आणि https://svcdrajapoliticalscience.blogspot.com/ या ब्लॉगवर PDF स्वरूपात टाकण्यात आली आहे.
४. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेसाठी रुलिंग पेजेसचा वापर करावा. सर्व उत्तरे लिहून झाल्यानंतर ३० मिनीटाच्या आत (५.३० वाजेपर्यंत) उत्तरपत्रिकेचे फोटो काढून ते  Edomdo App वर किंवा माझ्या Whatsapp नम्बरवर message करून पाठवावेत.

पेपरची वेळ २ ते ५.
पेपर Click here  Practice Question paper B.A.II Sem.IV Pol. Sci

राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त ऑनलाईन परीक्षा

https://forms.gle/i5Dg76N1Ctk3BwsS8 ‌ ‌ This link is available till 25/04/2020 evening 7:00 pm राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त ऑनलाईन परीक्षा नारायणराव राणा महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

Friday, April 24, 2020

सराव पेपर B.A.I Sem.II _Pol.Sci

सरावासाठी राज्यशास्त्र विषयाचा विद्यापीठ पॅटर्ननुसार दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी दुपारी  ३ ते ६  या वेळेत ऑनलाईन सराव पेपर आयोजित करण्यात आला आहे.
१. एकूण गुण - ८०
२.   सराव प्रश्नपत्रिका दुपारी २.४५  वाजता Edmodo App वर आणि https://svcdrajapoliticalscience.blogspot.com/ या ब्लॉगवर PDF स्वरूपात टाकण्यात आली आहे.
४. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेसाठी रुलिंग पेजेसचा वापर करावा. सर्व उत्तरे लिहून झाल्यानंतर ३० मिनीटाच्या आत (६.३० वाजेपर्यंत) उत्तरपत्रिकेचे फोटो काढून ते  Edomdo App वर किंवा माझ्या Whatsapp नम्बरवर message करून पाठवावेत.

पेपरची वेळ ३ ते ६.
पेपर Click here  Practice Question paper B.A.I Sem.II _Pol.Sci

Thursday, April 23, 2020

बी.ए.प्रथम वर्ष (सेकंड सेमिस्टर) - वस्तुनिष्ठ प्रश्न (गूगल फाॅर्ममध्ये)

बी.ए.प्रथम वर्ष (सेकंड सेमिस्टर) च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न या गूगल फाॅर्ममध्ये देत आहे. खालील लिंकचा वापर करून हे प्रश्न सोडवावेत तसेच घरी राहून लॉकडाऊनच्या काळात परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी. ‌ प्रा. डॉ. अनंत आवटी प्रमुख, राज्यशास्त्र विभाग श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा. ‌ https://forms.gle/139r42kaCyZtcmLo7

Wednesday, April 22, 2020

Notes, Short Notes, Question Bank

ब्लॉगवर.Notes, Short Notes, Question Bank अपलोड केली आहे

वस्तुनिष्ठ प्रश्न

वस्तुनिष्ठ प्रश्न - (edmodo app वर)

बी.ए. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक 4 वरील वस्तुनिष्ठ प्रश्न टाकत आहे. ते काळजीपूर्वक सोडवावेत.

Sunday, April 19, 2020

राज्यशास्त्र विषयाचा ऑनलाईन सराव पेपर

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करण्यासाठी व त्यांचा प्रश्न सराव व्हावा म्हणून राज्यशास्त्र विषयाचा विद्यापीठ पॅटर्ननुसार 

बी.ए. प्रथम वर्षाचा सराव पेपर दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत
बी.ए. द्वितीय वर्षाचा सराव पेपर दिनांक २५ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत बी.ए. तृतीय वर्षाचा सराव पेपर दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत 
ऑनलाईन सराव पेपर आयोजित केल्या जाईल.

१. सराव पेपर एकूण ८० गुणांचा राहील. २. सराव पेपरचे स्वरूप पूर्णपणे विद्यापीठाच्या पेपर पॅटर्ननुसार राहील. ३. सराव प्रश्नपत्रिका दुपारी १.३० वाजता Edmodo App वर आणि https://svcdrajapoliticalscience.blogspot.com/ या ब्लॉगवर PDF स्वरूपात टाकली जाईल. vidyarthytni ४. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेसाठी रुलिंग पेजेसचा वापर करावा. सर्व उत्तरे लिहून झाल्यानंतर ३० मिनीटाच्या आत (५.३० वाजेपर्यंत) उत्तरपत्रिकेचे फोटो काढून ते Edomdo App वर किंवा माझ्या Whatsapp नम्बरवर पाठवावेत.

Saturday, April 18, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न

बी.ए. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट  क्रमांक 3 वरील नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न edmodo app वर टाकले आहेत.  ते काळजीपूर्वक सोडवावेत.
युनिट क्रमांक 4 वरील वस्तुनिष्ठ प्रश्न दिनांक 21 एप्रिल २०२० रोजी टाकल्या जातील, याची नोंद घ्यावी 

Thursday, April 16, 2020

बी.ए. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी युनिट २ मधील मुख्यमंत्री या घटकावर Short Notes

बी.ए.प्रथम वर्ष (सेकंड सेमिस्टर) - वस्तुनिष्ठ प्रश्न (गूगल फाॅर्ममध्ये)

बी.ए.प्रथम वर्ष (सेकंड सेमिस्टर) च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न या गूगल फाॅर्ममध्ये देत आहे.
खालील लिंकचा वापर करून हे प्रश्न सोडवावेत तसेच घरी राहून लॉकडाऊनच्या काळात परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी.

प्रा. डॉ. अनंत आवटी
प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.

https://forms.gle/njeNty17eyUYRi5W7

or

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdsaQOZkVtMqO-W4nUC06MZAdnQaZSyarZ6oh1ajaEXI20SMQ/viewform?usp=sf_link

Wednesday, April 15, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न - युनिट क्रमांक 3 (edmodo app वर)

बी.ए. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक 3 वरील वस्तुनिष्ठ प्रश्न edmodo app वर टाकले आहेत. ते काळजीपूर्वक सोडवावेत. युनिट क्रमांक ३ वरील राहिलेले वस्तुनिष्ठ प्रश्न दिनांक १७ एप्रिल २०२० रोजी टाकल्या जातील, याची नोंद घ्यावी.

Tuesday, April 14, 2020

Notes B.A. Final (Sem. VI) Gabrial Almond - Concepts of Post Behaviouralism

Notes B.A. Final (Sem. VI) Gabrial Almond - Concepts of Post Behaviouralism
बी. ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या या राज्यशास्त्र विषयाच्या युनिट क्रमांक पाच मधील गॅब्रिएल अल्मन्डचे वर्तनवादाच्या संकल्पनेसंबंधीचे विचार या घटकावरील नोट्स Edmodo App वर अपलोड केली आहे. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून परीक्षेची तयारी करा. प्रत्येक पोस्ट वाचल्यानंतर like करून comment नोंदवावी.

Monday, April 13, 2020

Notes B.A. Final (Sem. VI) David Eston

बी. ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या राज्यशास्त्र विषयाच्या युनिट क्रमांक पाच मधील डेव्हिड ईस्टनचे वर्तनवादाच्या संकल्पनेसंबंधीचे विचार या घटकावरील नोट्स Edmodo App वर अपलोड केली आहे. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून परीक्षेची तयारी करा. प्रत्येक पोस्ट वाचल्यानंतर like करून comment नोंदवावी.

Sunday, April 12, 2020

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर सामान्य ज्ञान स्पर्धा

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर काही प्रश्न या गूगल फाॅर्ममध्ये आहेत.
आपण खालील लिंकचा वापर करून हे प्रश्न सोडवू शकता व या थोर विभुतींना अभिवादन करू शकता.

विनीत 
प्रा. मधुकर जाधव
मराठी विभाग 
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा. 
9421327689




https://forms.gle/NS3YwfdRXoEoA3YD9

Friday, April 10, 2020

Notes - B. A. Final Year (Semester VI ) Unit-IV :- a) Karl Marx – Concept of Socialism

बी. ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या राज्यशास्त्र विषयाच्या युनिट चारमधील कार्ल मार्क्स यांनी मांडलेली समाजवादाची संकल्पना घटकावरील नोट्स Edmodo App वर अपलोड केली आहे. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून परीक्षेची तयारी करा. प्रत्येक पोस्ट वाचल्यानंतर like करून comment नोंदवावी.

Thursday, April 9, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न - (edmodo app वर)

बी.ए. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक 2 वरील राहिलेले काही नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न टाकत आहे. ते काळजीपूर्वक सोडवावेत.

Wednesday, April 8, 2020

Notes - B. A. Final Year (Semester VI ) Unit-IV :- c) Ram Manohar Lohiya – Concept of Socialism

बी. ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या राज्यशास्त्र विषयाच्या युनिट चारमधील राम मनोहर लोहिया यांनी मांडलेली समाजवादाची संकल्पना घटकावरील नोट्स Edmodo App वर अपलोड केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून परीक्षेची तयारी करा. प्रत्येक पोस्ट वाचल्यानंतर like करून comment नोंदवावी.

Tuesday, April 7, 2020

Notes - B. A. Final Year (Semester VI ) (Unit-IV :- b) Pt. Jawaharlal Nehru – Concept of Socialism)

बी. ए. अंतिम वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या राज्यशास्त्र विषयाच्या युनिट चारमधील पंडित नेहरूंचा समाजवाद या घटकावरील नोट्स Edmodo App वर अपलोड केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून परीक्षेची तयारी करा. प्रत्येक पोस्ट वाचल्यानंतर like करून comment नोंदवावी.

वस्तुनिष्ठ प्रश्न - युनिट क्रमांक 3 (edmodo app वर)

आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी  Edmodo App चा वापर करून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन ! दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी सायं ६ वाजता युनिट क्रमांक 3 वरील वस्तुनिष्ठ प्रश्न Edmodo App टाकले जातील, त्याची तयारी करावी.

Monday, April 6, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न - युनिट क्रमांक 2 (edmodo app वर)

बी.ए. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक 2 वरील वस्तुनिष्ठ प्रश्न edmodo app वर टाकले आहेत. app इन्स्टॉल करून ते सोडवावेत.

Sunday, April 5, 2020

भारताचे संविधान

THE CONSTITUTION OF INDIA  (←click here)

वस्तुनिष्ठ प्रश्न (edmodo app वर)

बी.ए. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक १ वरील वस्तुनिष्ठ प्रश्न edmodo app वर टाकले आहेत. app इन्स्टॉल करून ते काळजीपूर्वक सोडवावेत.

Saturday, April 4, 2020

INSTALL EDMODO APP IN MOBILE & JOIN CLASS

INSTALL EDMODO APP IN MOBILE  & JOIN CLASS for notes, SHORT NOTES, question  bank & quiz competition 

 

1. लॉकडाऊनच्या काळात  राज्यशास्त्र विषयाचे ऑनलाइन टिचिंग- लर्निंगसाठी व आपल्या श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजाच्या विद्यार्थ्यांना घरी राहून अभ्यास करणे सोयीचे व्हावे यासाठी मोबाईलमध्ये Edmodo app download करा. रजिस्ट्रेशनसाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
2. App open करा.
3.create free account वर किल्क करा.
4 .who are you? मध्ये student वर किल्क करा.
5. राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय पुढील class कोड टाकावेत
     बी ए प्रथम  वर्षासाठी  b8r4vw

     बी ए द्वितीय  वर्षासाठी g9nkq2 

    बी ए तृतीय वर्षासाठी kt9m73
हा  कोड टाका.
6. User name मध्ये आपले नाव लिहा
7. त्यानंतर 6 अंकी  पासवर्ड तयार करून लिहा.
8. Email Id असल्यास लिहा.
9. Welcome to Edomodo आल्यानंतर First Name  मध्ये स्वतःचे नाव आणि Second Name  मध्ये आडनाव लिहा.
10. Personalize  your profile photo टाकू नका. Done वर किल्क करा.
11. Notify Parent मध्ये गेल्यानंतर notify by mobile phone मध्ये पालकांचा मोबाईल क्रमांक लिहा.
12. Check  it out वर किल्क करा.
13. खालील बाजूला classes वर किल्क करा.
14.latest activity आणि my classes दिसेल.
15. या ऍपवर नियमितपणे राज्यशास्त्र विषयाच्या नोट्स, शॉर्ट नोट्स, जुन्या प्रश्नपत्रिका, सराव पेपर, प्रश्नपेढी इ. साहित्य टाकले जातील. त्याचा लाभ घेऊन लॉकडाऊन काळात घरी राहून अभ्यास करा.

Thursday, April 2, 2020

Notes B.A. I Year (Semester Second)

Notes B. A. II Year (Semester IV)

Notes - B. A. Final Year (Semester VI )

Short Notes

for SHORT NOTES install Edmodo app in mobile  & join class

Question Bank

for Question Bank install Edmodo app in mobile  & join class

Wall magizine


































Realising Wall magizine

Human Rights Day

Dr. P. A. Taori, (HOD, Dept. of Pol. Sci., G. S. College Khamgaon) delivered Speech on Importance of Human Rights and Human Rights Violations in India.

Study Visit

Study Visit to Panchayt Samiti