INSTALL EDMODO APP IN MOBILE & JOIN CLASS FOR NOTES, SHORT NOTES, QUESTION BANK & QUIZ COMPETITION
1. Covid -१९ च्या संकटकाळात आपल्या श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजाच्या विद्यार्थ्यांना घरी राहून राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणे सोयीचे व्हावे यासाठी मोबाईलमध्ये EDMODO APP DOWNLOAD करा. रजिस्ट्रेशनसाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
2. APP OPEN करा.
3.CREATE FREE ACCOUNT वर किल्क करा.
4 .WHO ARE YOU? मध्ये STUDENT वर किल्क करा.
5. राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी पुढील CLASS कोड टाकावा
बी ए तृतीय सेमिस्टर ५ साठी zs9ha9 हा कोड टाका.
6. USER NAME मध्ये आपले नाव लिहा
7. त्यानंतर 6 अंकी पासवर्ड तयार करून लिहा.
8. EMAIL ID असल्यास लिहा.
9. WELCOME TO EDOMODO आल्यानंतर FIRST NAME मध्ये स्वतःचे नाव आणि SECOND NAME मध्ये आडनाव लिहा.
10. PERSONALIZE YOUR PROFILE PHOTO टाकू नका. DONE वर किल्क करा.
11. NOTIFY PARENT मध्ये गेल्यानंतर NOTIFY BY MOBILE PHONE मध्ये पालकांचा मोबाईल क्रमांक लिहा.
12. CHECK IT OUT वर किल्क करा.
13. खालील बाजूला CLASSES वर किल्क करा.
14.LATEST ACTIVITY आणि MY CLASSES दिसेल.
15. या ऍपवर नियमितपणे राज्यशास्त्र विषयाच्या नोट्स, शॉर्ट नोट्स, जुन्या प्रश्नपत्रिका, सराव पेपर, प्रश्नपेढी इ. साहित्य टाकले जातील. त्याचा लाभ घेऊन घरी राहून अभ्यास करा.