Sunday, May 10, 2020

निबंध व वक्तृत्व स्पर्धा

Kai. Bapusaheb Patil Ekambekar Mahavidyalaya, Udgir. Dist.- Latur. (Maharashtra)
द्वारे आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, अधिक माहितीसाठी  प्रा.डॉ.अनंत आवटी यांच्याशी सम्पर्क साधावा.

Wednesday, May 6, 2020

News

B.A. II (Sem.IV) - Unit -5 - Quiz

B.A. II (Sem.IV) Unit 5 Quiz

B.A. II (Sem.IV) च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न या गूगल फाॅर्ममध्ये देत आहे.
खालील लिंकचा वापर करून हे प्रश्न सोडवावेत तसेच घरी राहून लॉकडाऊनच्या काळात परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी.

https://forms.gle/opgTGcEpdj1rb5C4A

प्रा. डॉ. अनंत आवटी
प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.

Sunday, May 3, 2020

B.A. III (Sem.VI) Quiz

B.A. III (Sem.VI) Quiz

बी.ए.तृतीय  वर्षाच्या च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न या गूगल फाॅर्ममध्ये देत आहे.
खालील लिंकचा वापर करून हे प्रश्न सोडवावेत तसेच घरी राहून लॉकडाऊनच्या काळात परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी.

प्रा. डॉ. अनंत आवटी
प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.

https://forms.gle/JXjPnvQr91TE7BYd6

or

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeA8PekeaF0UEvb2BTDT8sFfGlOs2YJIqyzV1HDILiA3Z2q5w/viewform?usp=sf_link

B.A. II (Sem.IV) Quiz - (गूगल फाॅर्ममध्ये)

B.A. II (Sem.IV) Quiz

बी.ए.द्वितीय वर्षाच्या च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न या गूगल फाॅर्ममध्ये देत आहे.
खालील लिंकचा वापर करून हे प्रश्न सोडवावेत तसेच घरी राहून लॉकडाऊनच्या काळात परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी.

प्रा. डॉ. अनंत आवटी
प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.

https://forms.gle/LvZXoDpE7XQKwUXd7

or

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyh7xOdhxU8CdIUKh08CIrR0dSPTlwwu1De-K-3B0x2fF_og/viewform?usp=sf_link

Friday, May 1, 2020

वस्तुनिष्ठ प्रश्न - (edmodo app वर)

बी.ए. द्वितीय  व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युनिट क्रमांक 4 वरील राहिलेले काही नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न टाकत आहे. ते काळजीपूर्वक सोडवावेत.